पुणे : शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ विभागप्रमुख पदी नितीन(बापू) खरात यांची नियुक्ती झाली आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नियुक्तीचे पत्र दिले. शिवसेना जिल्हा सहसम्पर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख नाना भानगिरे व उपशहरप्रमुख सुनीलभाऊ जाधव यांनी अभिनंदन केले.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासा


