Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन (VIDEO)

 


पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्त शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी  ५ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २१ ठिकाणी स्वयंसेवकांचे  पथसंचलन करण्यात झाले.. घोषाच्या तालावर हे संचलन झाले. संचलन मार्गावर नागरिकांनी संचलन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...