जगद्गुरु सूर्याचार्य कृष्णदेव नंदगिरीजी महाराज नुकतेच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यांनी त्यावेळी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाम भूमिका घेऊन बेट द्वारका अल्पसंख्यमुक्त केल्याचा दावा केला. पुढील २५ वर्षे भारतात हिंदू विचारांचे सरकार राहील असेही ते यावेळी म्हणाले.
