Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पिंपरी चिंचवड महापालिकेस अचानक भेट (VIDEO)

 



पिंपरी :  राज्याचे विरोधी पक्षनेते  अजित पवार यांनी  शनिवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस  अचानक भेट  दिली.

शहरातील विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली.  अजित पवार यांच्या  अचानक आगमनामुळे  महापालिकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. दसऱ्याच्या  दिवशी थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात त्यानी शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या आणि शहरातील इतर समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार  महापालिकेत दाखल झाले  असल्याचे वृत्त आहे.

यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेमाजी आमदार विलास लांडेराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेमाजी विरोधी पक्षनेते नाना काटेमाजी नगरसेविका माया बारणेमंगला कदममाजी नगरसेवक मयूर कलाटेराजू बनसोडेराजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...