Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महत्वाची बातमी : पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरीया; राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अतिरिक्त कार्यभार

 



 मुंबई :  पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती झाली आहे. तर पिंपरी पालिकेचे माजी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सध्या ते संचालक, सैनिक कल्याण या पदावर कार्यरत आहेत.तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...