केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले लांडगे कुटुंबियांचे सांत्वन
9/30/2022 11:37:00 PM
0
भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यांचे आणि कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

