पिंपरी : वल्लभनगर बसस्थानक खड्ड्यात! video
9/15/2022 09:49:00 PM
0
पिंपरी : वल्लभनगर बसस्थानक खड्ड्यात!
पिंपरी : वल्लभनगर बसस्थानक खड्ड्यात! पिंपरीतील वल्लभनगर बसस्थानकात खड्डे पडले आहेत की, स्थानक खड्ड्यात गेले आहे असा विचार प्रवाशांना करावा लागत आहे. स्थानकात मोठेमोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. याचा त्रास प्रवाशांना होत आहे. हे खड्डे बुजवावेत अशी प्रवाशांची मागणी आहे.
