Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचे आयुक्तांच्या कक्षाबाहेर आंदोलन (VIDEO)





 पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने शुक्रवारी  मनसेने त्याविरोधात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या दालनासमोर आंदोलन केले.   

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या आंदोलनात  अश्विनी बांगर, राजु सावळे, विशाल मानकरी, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सिमा बेलापूरकर,  श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण, अलेक्स अप्पा मोझेस, सुरेश सकट, नितील सूर्यवंशी, नारायण पठारे, कृष्णा महाजन,  शिशिर महाबलेश्वरकर,  गणेश अवघडे, आकाश पांचाळ, विशाल साळुंके, दुर्गे कैलास, वैशाली बोत्रे,  विद्या कुलकर्णी, पंकज चपटे आदी पदाधिकारी, मनसैनिक सहभागी झाले होते. 



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...