पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह निमित्त ह.भ.प.शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन गांधी भवन(कोथरूड) येथे होणार आहे.मंगळवारी, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता हे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे.७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
महात्मा गांधी सप्ताहानिमित्त मंगळवारी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन
10/03/2022 03:27:00 PM
0


